आज रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी कनियाडोल येथे उपस्थित राहून विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज जयंती व त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन कीर्तन व राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी अनेक मान्यवर, महिला-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री.राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, संदीप उपाध्ये, संजय बोरकर, कैलास बोरकर, प्रिया मानकर, प्रदीप लोही उपस्थित होते