आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पासून चार दिवस सकल मराठा क्रिकेट प्रीमियर लीग सामना रंगनार आहे आहे आज नवनिर्वाचित महापौर वंदनाताई मगरे यांनी पूर्वसंध्येला सकल मराठा क्रिकेट प्रीमियर लीग च्या पाजरापोळ मैदानवर भेट दिली आहे