Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

जळगाव: पिंपळगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी अंत; पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 27, 2025
पिंपळगाव गोलाईत शिवारातील सिमेंट रस्त्यावर मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता झालेल्या एका भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भरधाव वेगात असलेल्या बोलेरो पिकअप च्या चालकाने दारूच्या नशेत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. याप्रकरणी बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

MORE NEWS