रामटेक: पेंच व्याघ्र प्रकल्पातून टीयुआई - 21 वाघिणीचा रेस्क्यू व पुनर्वास
Ramtek, Nagpur | Jul 7, 2026 पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मंगळवार दिनांक 7 जुलैला एका महत्त्वपूर्ण वन्यजीव अभियानाला यशस्वीपणे हाताळत टी यु आय 21 नामक वाघिणीला सुरक्षितपणे पकडून नंतर तिला सिल्लारी वनपरिक्षेत्रात सुरक्षितपणे सोडले. मानव - वन्यजीव संघर्षाचा गंभीर धोका निर्माण झाल्याने वन प्रशासनाने हा निर्णय घेतला.