कळंब: परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा अटकेत
परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा आरोपी ठरून ट्रान्झिट रिमांड मंजूर, धाराशिव पोलिसांकडे तपासासाठी ताबा देण्यात येणार. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांचा ड्रग्ज प्रकरणात कोणालाही माफ न करण्याचा निर्धार.