निफाड: निफाडला नगरपंचायतीने केला नायलॉन मांजा जप्त
Niphad, Nashik | Jan 14, 2026 मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आज निफाड नगरपंचायतीच्या नव्हती ने धडक कारवाई करत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करून नायलॉन म्हणजे जप्त केला असून नागरिकांनी नायलॉन माणसाचा वापर करू नये असे आव्हान देखील करण्यात आले आहे