राष्ट्रीय एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत नशामुक्त भारताचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला💯
नशामुक्त भारत, सशक्त भारत!
.
.
#navimumbaipolice #saynotodrugs #drugfreeindia #nationalunityday