मावळ: तळेगाव येथे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित जनता दरबार संपन्न
Mawal, Pune | Jul 5, 2025 तळेगाव या ठिकाणी आज आमदार सुनील शेळके यांनी जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबारात परिसरातील नागरिकांनी आमदार शेळके यांची भेट घेत समस्या त्यांच्यासमोर मांडल्या प्रत्येक समस्या तत्परतेने ऐकून घेत मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे.