निफाड: मंगळी चतुर्थीच्या निमित्ताने नांदुर्डी मध्ये वरद विनायकाच्या दर्शनासाठी गर्दी आमदार दिलीप बनकर यांनी केली पूजा
Niphad, Nashik | Jan 6, 2026 नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वरद विनायक मंदिरामध्ये आज मंगळी चतुर्थीच्या निमित्ताने पहाट पासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती तर आज निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांनी देखील पूजा केली