रामटेक: कनिष्ठ अभियंता संजय पवार आत्महत्या प्रकरणात रामटेक पोलिसांकडून चौकशी सुरू
Ramtek, Nagpur | Jul 6, 2026 दोन जुलैला जिल्हा परिषद जल जीवन विभाग रामटेक शाखेचा अभियंता संजय पवार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणात रामटेक पोलीस चौकशी करीत आली असून या प्रकरणात संबंधिताचे बयान घेणे सुरू आहे.तसेच एकंदरीत परिस्थिती व बयान यात काही सबळ हाती लागल्यानंतरच एफ आय आर दाखल होणार असल्याची माहिती सोमवार दिनांक 06 जुलैला रात्री नऊ वाजता च्या दरम्यान रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी दिली.