नरसिंहराव यांचे सरकार आले तेव्हा शरद पवार देखील पंतप्रधान होऊ शकले असते मात्र काँग्रेसच्या एकाधिकार शाहीमुळे हे होऊ शकले नाही असे विधान रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केले.
अलिबाग: तर शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते
खासदार सुनील तटकरे यांचे लोकसभेत विधान - Alibag News