जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निफाडच्या क्रीडा सह्याद्री खेळाडूंची निवड निफाड./-निफाड तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन व क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिक आयोजित तालुकास्तरीय निवड चाचणी सरस्वती विद्यालयाच्या मैदानावर उत्साह संपन्न झाली त्यामध्ये क्रीडा सह्याद्रीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल सर्व खेळाडूंचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्या