Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भिवापूर: जवळी येथे गोवंश जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

Bhiwapur, Nagpur | Apr 2, 2026
दिनांक 31 मार्च रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की मौजा जवळी येथे ग्रामपंचायतच्या मागे काही गोवंश चारापाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधून ठेवले आहे या माहितीच्या आधारे मौजा जवळीशिवाय येथे पोलिसांनी पाहणी केली असता गजानन शंकर बावणे यांनी आरोपी नाशिक शेख यांच्या सांगण्यावरून काही जनावर बांधून ठेवण्यात आलेली होती