धुळे: मोराणे गाव परिसरात माहेर असलेल्या 22 वर्षे विवाहितेच्या छळ, पती सह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 4, 2024 धुळे तालुक्यातील मोराणे गाव परिसरात माहेर असलेल्या २२ वर्षीय दिपाली प्रवीण सूर्यवंशी या विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती शरद सूर्यवंशी आणि सासरच्या मंडळींवर मारहाण आणि मानसिक त्रास देण्याचा गंभीर आरोप केला आहे. तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी तिला सतत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, तिला माहेरी जाऊन पैसे आणण्याची जबरदस्ती केली. घरातील कामकाज येत नाही असा आरोप करत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.