भंडारा: आसलपाणी येथे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत लावणी महोत्सवाचे उद्घाटन
आसलपाणी येथे लावणी महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार चरण वाघमारे, संदीप ताले अशा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.