जालना: बाबा कुरेशी’वर MCOCA लावा! बजरंग दलाचा मुख्यमंत्र्यांकडे एल्गार; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा..
जालन्यात कथित अवैध
Jalna, Jalna | Aug 19, 2026 बाबा कुरेशी’वर MCOCA लावा! बजरंग दलाचा मुख्यमंत्र्यांकडे एल्गार; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.. जालन्यात कथित अवैध कत्तलखान्यांविरोधात बजरंग दल आक्रमक; ‘बुलडोझर कारवाई करा’ गोवंश हत्येच्या आरोपांवरून जालन्यात संताप; ‘बाबा कुरेशी’वर MCOCAची मागणी.. कथित अवैध कत्तलखान्यांना अभय कुणाचे? बजरंग दलाचा सवाल; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.. आज दिनांक 19 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळाले