Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: पहिल्याच पावसात कार पलटी, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

Kalameshwar, Nagpur | May 31, 2026
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्ते मिसळणे झाल्याने आज कळमेश्वर 14 मैल रोडवरील सेलू टोल नाक्याजवळ एक चार चाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात वाहनाची नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही