भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 15 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू मोहापूर दारू असा एकूण 6240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर येथे सुबोध भगवान घरटे परमवीर वासुदेव शंभरकर तानाजी वासुदेव मेश्राम सुमेध भगवान घरटे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला