Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: रस्ता चुकलेल्या बालकाला मामाचा आधार, पोलिसांच्या मध्यस्थीने सुखरूप घरवापसी

Kalameshwar, Nagpur | May 3, 2026
आज कळमेश्वर परिसरात हरवलेल्या जॉय नावाच्या अंदाजे दोन वर्षाच्या लहान मुलाला पोलिसांनी सुरक्षितपणे ताब्यात घेतले होते सोशल मीडिया आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलाचे मामा प्रमोद किसन सेवतकर यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले खाते जमा केल्यानंतर चिमुकल्याला सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले या कार्यात सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आभार मानले गेले
कळमेश्वर: रस्ता चुकलेल्या बालकाला मामाचा आधार, पोलिसांच्या मध्यस्थीने सुखरूप घरवापसी - Kalameshwar News