मंठा: ट्रॅव्हल्स गाडीच्या काचा फोडणाऱ्या कोयता गँगचा थरार संपला! मंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तिघे जेरबंद, एक फरार..
Mantha, Jalna | Apr 3, 2026 ट्रॅव्हल्स गाडीच्या काचा फोडणाऱ्या कोयता गँगचा थरार संपला! मंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तिघे जेरबंद, एक फरार.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा शहरात कोयत्याच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या ‘कोयता गँग’चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मंगल कार्यालयासमोर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स गाडीवर हल्ला करून काचा फोडत दोन जुन्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना मंठा पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. घटनेनुसार, काही अज्ञात आर