Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

v🚨 कोणतेही संकट, एकच नंबर - डायल ११२! 🚨 आपत्कालीन परिस्थितीत तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता! कोणत्याही कठीण प्रसंगात, वैद्यकीय मदत असो, महिला-बालकांची सुरक्षितता असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न... जळगाव पोलीस तुमच्या एका कॉलवर मदतीसाठी तत्पर आहेत! 🚔🚨 पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांतर्फे नागरिकांच्या जनजागृतीसाठी हा विशेष व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 📞 २४ तास मोफत आणि जलद मदत 📲 '112 India' ॲपवरूनही मिळवू शकता तात्काळ मदत लक्षात ठेवा, संकट सांगून येत नाही; पण मदत एका कॉलवर नक्की मिळू शकते! नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ वरती कॉल करावा.

105 views | Jalgaon, Maharashtra | Jul 23, 2026

MORE NEWS

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा ‘Mission RISE ‘X’’ उपक्रम! 🚫

📍 जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली G.H. Raisoni College of Engineering & Management, Jalgaon येथे Mission RISE ‘X’ – Drug-Free Jalgaon हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यातील युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

चला, एकत्र येऊया… व्यसनमुक्त जळगाव घडवूया! ✊🇮🇳

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा ‘Mission RISE ‘X’’ उपक्रम! 🚫 📍 जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली G.H. Raisoni College of Engineering & Management, Jalgaon येथे Mission RISE ‘X’ – Drug-Free Jalgaon हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यातील युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चला, एकत्र येऊया… व्यसनमुक्त जळगाव घडवूया! ✊🇮🇳

Jalgaon, Maharashtra | Aug 11, 2026

🚨 MISSION RISE X – DRUG-FREE JALGAON 🚨

जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय येथे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ‘Mission RISE X – Drug-Free Jalgaon’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
💊 व्यसनाला नकार… उज्ज्वल भविष्याला होकार!
🤝 चला, मिळून घडवूया – Drug-Free Jalgaon!
जळगाव जिल्हा पोलीस दल 🚔

🚨 MISSION RISE X – DRUG-FREE JALGAON 🚨 जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय येथे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ‘Mission RISE X – Drug-Free Jalgaon’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. 💊 व्यसनाला नकार… उज्ज्वल भविष्याला होकार! 🤝 चला, मिळून घडवूया – Drug-Free Jalgaon! जळगाव जिल्हा पोलीस दल 🚔

Jalgaon, Maharashtra | Aug 10, 2026

जरांगे यांचा बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

जरांगे यांचा बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Jalgaon, Jalgaon | Aug 9, 2026

v🚨 कोणतेही संकट, एकच नंबर - डायल ११२! 🚨 आपत्कालीन परिस्थितीत तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता! कोणत्याही कठीण प्रसंगात, वैद्यकीय मदत असो, महिला-बालकांची सुरक्षितता असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न... जळगाव पोलीस तुमच्या एका कॉलवर मदतीसाठी तत्पर आहेत! 🚔🚨 पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांतर्फे नागरिकांच्या जनजागृतीसाठी हा विशेष व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 📞 २४ तास मोफत आणि जलद मदत 📲 '112 India' ॲपवरूनही मिळवू शकता तात्काळ मदत लक्षात ठेवा, संकट सांगून येत नाही; पण मदत एका कॉलवर नक्की मिळू शकते! नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ वरती कॉल करावा. - Jalgaon News