कुही: तहसील कार्यालय कुही येथे एसआयआर उपक्रमाबाबत समन्वय सभेचे आयोजन
Kuhi, Nagpur | Mar 25, 2026 तहसील कार्यालय कूही येथे एसआयआर बाबत तहसीलदार डॉ. अमित घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय व मार्गदर्शन सभेचे आयोजन 25 मार्च बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. स्वप्निल मेश्राम ,पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.