Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

गंगापूर: गंगापूर साखर कारखान्यात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य आणि नगराध्यक्षांचा जंगी सत्कार

आज  गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी  -: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला.. गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवडून आलेले मा.श्री.संजयभाऊ जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला..सहकार क्षेत्रातील सहकाऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि शुभेच्छा माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या आहेत.