चंद्रपूर जिल्ह्यातील आष्टा येथील वाल्मिकी मच्छी वारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन संस्थेत सुरू असलेल्या गैरप्रकार बद्दल त्यांनी आपल्या समस्या यावेळी खासदार धानोरकर यांच्यासमोर मांडल्या. त्या समस्यांची त्वरित सोडवणूक करण्याची आश्वासन खासदार धानोरकर यांनी यावेळी दिले.