पालखी सोहळा 2026: 9 जुलैचे वाहतूक नियमन पुण्यातील 'हे' रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग जाहीर
पुणे : संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली माहिती
#palkhi2026 #punecitypolice #information #पालखी2026 #punecity
Haveli, Pune | Jul 8, 2026