Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

हिंगणघाट: शहरातील बस स्थानकावरून बस मध्ये बसताना तरुणीचा १ लाख ५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल लंपास

Hinganghat, Wardha | Aug 12, 2025
हिंगणघाट शहरातील बस स्थानकावरून वर्धा येथे काही कामानिमित्ताने जात असलेल्या तरुणीच्या पॅंटचे खिशात ठेवून असलेला १ लाख ५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार तरुणींनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.यासंबंधी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

MORE NEWS