Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

आरोग्य विभाग, जिल्हा जळगाव. माझं गाव आरोग्यसंपन्न गाव ... हे फक्त गाव नाही… आपली ओळख आहे! मातीचा सुगंध, कष्टाची ताकद आहे!

3.9k views | Jalgaon, Maharashtra | Apr 16, 2026
स्वच्छता ठेवू, रोग हटवू तंबाखू-दारू दूर सारू वेळीच तपासणी करू आरोग्याची ज्योत प्रत्येक घरी लावू हातात हात घेऊन म्हणू या – “आरोग्यसंपन्न गाव आपण घडवू या!” ही मोहीम नाही फक्त शब्दांची, ही ताकद आहे लोकांच्या साथची! आजच शपथ घेऊया – स्वच्छ गाव • निरोगी गाव • समृद्ध गाव.

MORE NEWS