कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटक
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत तक्रारदार नामे राम जतन छेदीलाल यादव राहणार स्मर्तिनगर दत्तवाडी हे ट्रक चालक असून 12 जून रोजी फिर्यादी हे मार्फत मध्ये भरून गोरखपुर कडे जाण्याकरिता निघाले होते फिर्यादी यांचा ट्रक ब्रेक डाऊन झाल्याने 14 महिलेचे उभा होता तेव्हा तीन अज्ञात आरोपींनी फिर्यादीची मारहाण केली सदर प्रकरणी बंसल राजेश देहरीया अविनाश श्रीराम गौतम व जीवन हिरामण भलावी यास अटक करण्यात आली