Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

निफाड: नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यशाबद्दल निफाड मध्ये भारतीय जनता पार्टीचा जलोष

Niphad, Nashik | Jan 16, 2026
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवले त्याबद्दल आज निफाड मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून आनंद उत्सव साजरा करण्यात आला... कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला..
निफाड: नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यशाबद्दल निफाड मध्ये भारतीय जनता पार्टीचा जलोष - Niphad News