भिवापूर: भगवानपुर ब्रेकर जवळ अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक आठ जुलै रोजी भिवापूर अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करीत असताना मोजा भगवानपुर ब्रेकर जवळ नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान सोळा चाकी व 12 चाकी वाहनांमध्ये अवैध रेती येथे आढळून आली. पोलिसांनी पंचायत समक्ष वर्णमूद दोन्ही वाहन आणि 22.91 ब्रास रेती जप्त करण्यात आली चालक नामे फारुख खान मिया खान, तसेच दुसरा वाहन चालक शेखर कैलास बिलेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला