भोकरदन: सुरंगळीतील बाभळीच्या झाडाखाली 1 लाखाचा अवैध जुगार धडक पोलिसांची कारवाई
भोकरदन तालुक्यात सुरंगळी गावात शेतातील बाभळीच्या झाडाखाली अवैध जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 1 लाख 4 हजार रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.