जालना : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली रंगपंचमी साजरी भोकरदन येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंग उधळत रंगपंचमी. आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जालनाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे, यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंगाची उधळण करत रंगप