चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये सामाजिक उपक्रम: युवांनी गरजूंसाठी साजरी केली खास दिवाळी
चंद्रपूरमधील युव सोशल फाउंडेशन शाखा ऊर्जानगरने जुनोना गावातील गरजू लोकांसाठी नवीन कपडे व फराळाचे वाटप करत अनोखी दिवाळी साजरी केली. संस्था विविध सामाजिक उपक्रमांसाठी ओळखली जाते.