जाफराबाद: आमदार निवासस्थानी आमदार संतोष पाटील दानवे व माजी मंत्री दांडवी यांनी आयपीएस अधिकारी भिकन रोजेकर यांना केले सन्मानित
आज दिनांक 27 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी आमदार निवासस्थानी तालुक्यातील व मतदार संघातील निर्वाचित आयपीएस अधिकारी भिकन रोजेकर यांना बोलवून व त्यांच्या आई वडिलांना बोलून विशाल श्रीफळ देऊन सन्मानित करत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.