अंबड: जालन्यात सुरक्षा रक्षक आणि स्थानिक लोकांच्या मारहाणीत संशयित चोराचा मृत्यू अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील घटना
Ambad, Jalna | Jun 15, 2025 जालन्यात सुरक्षा रक्षक आणि स्थानिक लोकांच्या माराहाणीत संशयित चोराचा मृत्यू... जालन्याच्या अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील घटना... अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... संशयित आरोपीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या 3 संशयितांना अंबड पोलिसांनी घेतलं ताब्यात... जालन्यात सुरक्षा रक्षक आणि स्थानिक लोकांच्या मारहाणीत संशयित चोराचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जालन्याच्या अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील ही घटना घडली असून उमराव देवराव काळे (वय 60 वर्ष) अ