अंबड: शेतकरी कर्जमाफीसाठी 15 जूनला राज्यात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं मनोज पा जरांगे
Ambad, Jalna | Jun 13, 2025 जालना शेतकरी कर्जमाफीसाठी 15 जूनला राज्यात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आवाहन 15 जून रोजी होणारं चक्का जाम आंदोलन शेतकऱ्यांनी शांततेत करावं: जरांगे 15 जून रोजी गोदा पट्ट्यातील चक्काजाम आंदोलन शहागड येथील पैठण फाटा येथे केलं जाणार; जरांगे यांची माहिती.