अंबड: बच्चू कडू यांचे उपोषण सुटले शहागड येथील पैठण फाटा येथे होणारा रास्ता रोको रद्द सुरेश काळे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यां
Ambad, Jalna | Jun 14, 2025 बच्चू कडू यांचे उपोषण सुटले... शहागड येथील पैठण फाटा येथे होणारा रास्ता रोको रद्द शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेल्या माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांचे सातव्या दिवशी उपोषण सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सुटले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रविवार १५ जून रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे होणारा रस्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज