अंबड: पराड्यात पडलेल्या विजेची हाळ लागून दोन शेतकरी महिला एक बैल जखमी, महिलेवर अंबड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Ambad, Jalna | Jun 13, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे पराडा येथील रहिवासी शेतातून घरी परतत असताना वीज पडून पडलेल्या विजेची हाळ लागून दोन महिला एच बैल जखमी झाले आहेत. ही घटना आज दिनांक 13 जून2025 दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी महिलेवर अंबड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.