अंबड: जालना रोडवर पिण्याचे पाणी आणण्यास दुचाकीवर गेलेल्या तरुणांचा भीषण अपघात; १ जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी
Ambad, Jalna | Jun 13, 2025 *पिण्याचे पाणी आणण्यास दुचाकीवर गेलेल्या तरुणाच्या दुचाकीचा भीषण अपघात 1 जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी* अंबड जालना रोड वरील सोडानी यांच्या शेता समोरील घटना... अपघातात ठोकलेले वाहन फरार तर पोलिसांची शोध मोहीम सुरू... दोन्ही तरुण कामगार उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील रहिवाशी...परिसरात हळहळ कामासाठी एक जण तीन दिवसा पूर्वी तर आठवड्या पूर्वी अंबड शहरात कामासाठी दाखल झाले होते.. जालन्याच्या अंबड जालना रोडवर सोडानी यांच्या शेता समोरील पाण्याच्या वॉलवर पाणी भरण्यासाठी आलेल्य