अंबड: अंबड शहरात रक्तदान करून जागतिक रक्तदान दिन साजरा डॉक्टर एक बाला उर्दू स्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिर
Ambad, Jalna | Jun 14, 2025 रक्तदान करुन जागतिक रक्तदान दिन साजरा अंबड जागतिक रक्तदान दिनानिमित्त अंबड शहरातील 25 ते 40 वयोगटातील तरुणांनी डाँ.इकबाल उर्दू स्कुल येथे आयोजित रक्तदान शिबीरात विठ्ठल शेटे,संतोष वाघ,राहुल बांडे,जहीर कुरेशी,सद्दाम कुरेशी,आरेश शेख,जाकेर शेख,शहबाज शेख,रईस कुरेशी,समीर शेख,शेख शाकेर,अफरोज पठाण, फेरोज शेख,नईम पठाण,सलमान चाऊस,एजाज खतीब सह तब्बल पन्नास रक्तदात्यांनी आज दि.14 रोजी रक्तदान केले.वरुडी येथील नुर हाँस्पीटलच्या रक्तपेढीचे डाँ.इम्तियाज शेख,डाँ.बुशरा पारेख,डाँ.सभा,करामत खान,जनसंपर्क