धुळे: धुळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी मिठाई वाटप व सन्मान
Dhule, Dhule | Nov 8, 2026 धुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी मिठाई वाटप करून नगरसेवक ललित आरुजा यांच्या संकल्पनेतून सन्मान करण्यात आला. सुनील बैसाणे, किरण कुलेवार व प्रतिभा पाटील यांच्या हस्ते घंटागाडी, ट्रॅक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव झाला.