Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Aap
image
image

ऑपरेशन थंडर 2.0 – नागपूर शहर पोलिसांचा अमली पदार्थमुक्त समाजासाठी संकल्प | पोलिस स्टेशन नंदनवन खाटूश्याम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली. ड्रग्जच्या दुष्परिणामांबाबत माहिती देत “ड्रग्जला नकार – सुरक्षित भविष्याचा स्वीकार” हा संदेश देण्यात आला. धर्म, समाज आणि पोलीस यांची एकत्रित शक्तीच अमली पदार्थमुक्त नागपूर घडवेल. #OperationThunder2 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurPolice AntiDrugWeek OperationThunder SafeNagpur Janjagruti DrugFreeIndia

13 views | Nagpur, Maharashtra | Jun 20, 2026

MORE NEWS

रात के 12 बजे CJP आंदोलन में गूंजे युवाओं के गीत, प्रदर्शन स्थल पर दिखा उत्साह और एकजुटता का माहौल।”

#CJPProtest
#NagpurNews
#YouthPower
#ViralNews
#breakingnews

रात के 12 बजे CJP आंदोलन में गूंजे युवाओं के गीत, प्रदर्शन स्थल पर दिखा उत्साह और एकजुटता का माहौल।” #CJPProtest #NagpurNews #YouthPower #ViralNews #breakingnews

Nagpur Urban, Nagpur | Jun 21, 2026

मोहर्रम के आगाज़ के साथ नागपुर में दिखी अकीदत की झलक, बड़ी संख्या में लोगों ने आलम बिठाए।

#Moharram2026
#NagpurNews
#Reshimbagh
#Aalam
#muharramfestival

मोहर्रम के आगाज़ के साथ नागपुर में दिखी अकीदत की झलक, बड़ी संख्या में लोगों ने आलम बिठाए। #Moharram2026 #NagpurNews #Reshimbagh #Aalam #muharramfestival

Nagpur Urban, Nagpur | Jun 20, 2026

Operation Thunder 2.0 – An Initiative by Nagpur City Police | police Station Ajni | Dt. 20-06-2026

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेके नगर टोली येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. नागरिकांना ड्रग्स व इतर नशिले पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच परिसरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री आढळल्यास तात्काळ Dial 112 वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

“नशेला नकार – सुरक्षित व सशक्त समाजाचा स्वीकार”

#OperationThunder2 #NagpurPolice #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #AntiDrugWeek OperationThunder SafeNagpur Dial112 DrugFreeIndia

Operation Thunder 2.0 – An Initiative by Nagpur City Police | police Station Ajni | Dt. 20-06-2026 अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेके नगर टोली येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. नागरिकांना ड्रग्स व इतर नशिले पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच परिसरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री आढळल्यास तात्काळ Dial 112 वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. “नशेला नकार – सुरक्षित व सशक्त समाजाचा स्वीकार” #OperationThunder2 #NagpurPolice #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #AntiDrugWeek OperationThunder SafeNagpur Dial112 DrugFreeIndia

Nagpur, Maharashtra | Jun 20, 2026