जालना: मराठवाड्याच्या प्रश्नांवर दोन दिवसांची विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्या..
दुष्काळ, पाणी, सिंचन आणि विकासाच्या प्रश्नांवर तातड
Jalna, Jalna | Sep 9, 2026 मराठवाड्याच्या प्रश्नांवर दोन दिवसांची विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्या.. दुष्काळ, पाणी, सिंचन आणि विकासाच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची डॉ. संजय लाखे-पाटील यांची मागणी.. आज दिनांक 9 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, सिंचनाचा अनुशेष आणि विकासाच्या प्रश्नांची तीव्रता लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर येथे किमान दोन दिवसांची विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष