Public App Logo
Jansamasya
Westbengalelections2026
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

गोंदिया: ग्रामीण आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल!

4k views | Gondia, Maharashtra | Apr 16, 2026
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारने 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान १ एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू केले आहे. ​या अभियानाची खास वैशिष्ट्ये: ✅ उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर: केवळ आजार बरे करणे नव्हे, तर आजार होऊच नये यासाठी जनजागृती करणे. ​