देगलूर: उपजिल्हा रुग्णालयात 'जागतिक तंबाखू नकार दिवस' साजरा; कर्मचाऱ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ!
803 views | Nanded, Maharashtra | May 30, 2026 आज दिनांक ३० मे २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथील ओपीडी (OPD) विभागामध्ये 'जागतिक तंबाखू नकार दिवस' साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येत तंबाखू, सिगारेट व इतर अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याची आणि आपला परिसर तंबाखूमुक्त करण्याची सामूहिक शपथ घेतली.