जालना: दि.९/२/२६ कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. भीती नको, लपवू नका—वेळीच तपासणी करा आणि मोफत उपचार घ्या. योग्य उपचारांनी कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवता येते आणि सामान्य आयुष्य जगता येते. नियमित औषधोपचारामुळे कुष्ठरोगावर मात. स्पर्शाने कुष्ठरोग पसरत नाही—भेदभाव नको, माणुसकी वाढवा.