नरखेड: अवैधरीत्या दारू विकणाऱ्या चाकडोह येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | May 29, 2026 , अवैधरीत्या दारू विकणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोंढाळी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान ही कार्यवाही केली आहे आरोपीचे नाव खेमा चव्हाण वही 65 वर्ष असे सांगण्यात आले आहे. आरोपी अवैधरित्या दारू विक्री करीत होता आरोपीच्या ताब्यातून अवैध दारू देखील जप्त करण्यात आली आहे.