**माझ गाव आरोग्य संपन्न गाव **अभियान कार्यक्रम अंतर्गत जून महिना हिवताप प्रतिरोध अभियान राबविण्यात येवून हिवताप चिकून गुनिया डेंग्यू हत्तीरोग बाबत जनजागृती करुन गावात ठीक ठिकाणी दर्शनी भागात गेरूने म्हणी टाकून घेण्यात आल्या.