कळमेश्वर: 14 मेल रोड वरती खापरी फाटा जवळ दुचाकीचा भीषण अपघात
14 मैन रोड वरती खापरी फाटा जवळ गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना मिळतात ते आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले व जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले