जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला असून एका डेअरी मधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरा सारखं आणि घट्ट झाल्याचं समोर आला आहे. माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी याबाबत फोनवरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #fdr #chopda
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला असून एका डेअरी मधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरा सारखं आणि घट्ट झाल्याचं समोर आला आहे. माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी याबाबत फोनवरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #fdr #chopda - Jalgaon News